नवीन नियमावली
प्रशासनातर्फे नवीन नियमावली जारी करण्यात येत आहे. ती वाचून ध्यानात घ्यावी. काही अडचण, शंका असल्यास या धाग्यावर चर्चा करावी.
बदलत्या काळात टिकून रहायचं असेल, प्रगती साधायची असेल तर बदल आवश्यक असतात. आजकाल सगळ्याच क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत, जुन्या कार्यपद्धती मागे पडून नवनवीन संकल्पना समोर येत आहेत. म्हणून आपणहीआपल्या जुनाट कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करत आहोत.
१. सबंध भारतात झाडांची संख्या कमी होत चालली आहे. त्यातल्या त्यात आपल्या बांधवांना प्रिय वड, पिंपळ, चिंच अशी झाडे तर दुर्मिळच म्हणावी लागतील. त्यामुळे निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिसळपाव
१. भास्करगड
भंडारदरा, घोटी परिसर म्हणजे किल्ल्यांचे, माहेरघर. पाबरगड, रतनगड, औंढा, पट्टा, कळसूबाई, अलंग- मदन-कुलंग पण त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतल्या अनेक दिवस खुणावणा-या हरिहरवर जाण्याचा योग आला नव्हता. मी, डॉक्टर आणि फॉरेस्ट अॉफिसर असे तिघेच जण शनिवारी रात्री साडे दहाला कळव्याहून निघालो.