दुबईमध्ये ड्रोन-टॅक्सी सेवा प्रकल्पाचा शेवटचा टप्पा सुरू
जागतिक विक्रम आपल्या नावावर आणण्यासाठी प्रयत्नशील असणार्या देश-शहरांमध्ये दुबईचा फार वर... बहुदा पहिला... क्रमांक आहे. किंबहुना असे करून आपले नाव सतत चर्चेत रहावे आणि त्याचा आपल्या महत्वाचे उत्पन्न असणार्या पर्यटन व बांधकाम व्यवसायांना उपयोग व्हावा असा दुबई प्रशासनाचा सतत प्रयत्न असतो.
असे "गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड"ने दुबईच्या नावावर नोंदवलेले ४१७ जागतिक विक्रम इथे पहायला मिळतील.
मिसळपाव