Skip to main content

कुछ दिल ने कहा

लेखक Prajakta२१ यांनी शुक्रवार, 24/04/2020 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
कुछ दिल ने कहा कहा सध्या रात्री जुनी गाणी बघत असते ब्लॅक & व्हाईट खूप आवडतात आणि भावतात त्यातलेच एक ऑल टाईम favourite गाणे म्हणजे कुछ दिल ने कहा blob:A55FCEB0-1541-4480-9DE3-80CA512059A7 (सौजन्य: youtube) गाणे: कुछ दिल ने कहा चित्रपट:अनुपमा (१९६६) गायिका :लता मंगेशकर संगीत: हेमंतकुमार गीतकार:कैफी आझमी ह्या गाण्यात सगळेच जमून आले आहे गाण्याचे शब्द ऐकताना जगण्याचे सारच ४ ओळीत सांगितल्याचे फील येते विशेष करून दुसरे कडवे महाबळेश्वर चे छायाचित्रण पण खूप डोळे शांतावणारे आहे आणि शर्मिला टागोर आणि धर्मेंद्र चा अभिनय पण जमून आला आहे एक रहस्यमयी डूब संगीतात जाणवते नायि

नरभक्षकाच्या मागावर ! - भाग २

लेखक रश्मिन यांनी शुक्रवार, 24/04/2020 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ ------------------------------------------------------------- दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी गुंडलम नदीच्या मऊशार वाळूवर मला वाघिणीच्या पावलांचे ठसे आढळून आले. रात्री नदी शेजारून पाणथळ ठिकाणी जिथे मी पहिले रेडकू आमिष म्हणून बांधले होते तिथवर पोहोचली होती हे तिच्या ठशांमुळे अधोरेखित होत होते, त्याला बघून ती क्षणभर थांबली,मात्र त्याला स्पर्श ही केला नव्हता. तसेच पुढे चढून ती शेजारच्या टेकडीला वळसा घालून अनशेट्टी च्या दिशेने गेली होती.

सुट्टीतील प्रेम

लेखक Shubham vanve यांनी शुक्रवार, 24/04/2020 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
मी ११वीत गेलतो, आणि तिची ९वी झालती. ती ऊन्हळ्याच्या सुट्टीला, माऊशीकड आलती. त्याच रात्री अंधारात आमची भेट झालती. अंधारात फक्त आमची एकमेकांशी बोलनी झालती. आणि नंतर तिने माझ्याकडे आणि, मी तिझ्याकडे पाहता पाहताच २री-३री रात्र गेलती. आशा काही रात्री गेल्यानंतर आमच्या नात्याला सुरवात झालती. का कुनास ठाऊक पण या नात्याची दोर हि जास्त लांब न्हवती. कारन ति फक्त सुट्ट्यांसाठीच आलती. सुट्ट्या संपताच ति ति तिच्या गावी निघुन गेलती.
काव्यरस

पुणे ते कन्याकुमारी: ४ कित्तुर - येल्लापुर भाग २

लेखक प्रशांत यांनी शुक्रवार, 24/04/2020 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते कन्याकुमारी: ४ कित्तुर - येल्लापुर - भाग १ आबा पाटिल यांनी लिहला आहे. कॉल घेणे शेफ के डी यांनी बनवुन दिलेल्या प्लॅन नुसार तिसऱ्या दिवशी एकूण १५३ किमी अंतर पार करून धारवाड येथे मुक्काम करायचे होते. आदल्या दिवशी कराड वरून निघायला उशीर झाला व निपाणीला रात्री हॉटेल शोधण्यात बराच वेळ गेला त्यामुळे पाहिजे तेवढा आराम झाला नव्हता म्हणून आम्ही धारवाड एवजी कित्तुर थांबू असा निर्णय घेतला (कॉल घेतला). कित्तूरला पोचल्यावर हॉटेल मालकासोबत फोनवर बोलून रूम बुक केली त्यामुळे आम्हाला रूम मिळाली.

चिमुलवाड्यावर योग शिबीर

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी शुक्रवार, 24/04/2020 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्याचे दिवस होते. सकाळचीच वेळ होती. हगणदारी मुक्त योजनेखाली गावात प्रातर्विधी केंद्रांची बांधणी झाल्याने सकाळी सकाळी हातात बादल्या घेऊन "रोपे लावण्यासाठी" बाहेर पडणाऱयांची संख्या बरीच कमी झाली होती ! वाड्यावरील शाळेतल्या पोराट्यांना अर्थातच उन्हाळ्याची सुटी होती. पण सकाळी सकाळीच भक्तिरूप दिगंबर काका भूपाळ्या, भजने म्हणत गळा काढत असल्याने पोरांच्या उशिरा उठण्याच्या बेताला रोज वाळवी लागलेली असे. असो, तर अश्याच दर सकाळी सावरगावच्या बहुतेक बायका सकाळी सकाळी गावच्या रस्त्यावर चालायला जात असल्याची बातमी मिळाल्यापासून काका कामत आणि गुरव गुरुजींनीहि चालायला जाण्याचा दिनक्रम सुरु केला होता.