वॉरंटी / गॅरंटी
वॉरंटी / गॅरंटी
( गॅरंटी सहसा कोणी देत नाही - कायदेशीर व्याख्या आहे काहीतरी, आणि इतर ही लफडी असावी. )
वॉरंटी चे काही प्रकार असतात
१ ) ऑन साईट - तुमच्या जागी / घरी / ऑफिस मध्ये येवून सर्व्हिस दिली जाते
२ ) कॅरि इन - तुम्हाला सर्व्हिस सेंटर मध्ये जावे लागते.
३ ) लॅपटॉप ला पाहिली नाही पण काही गॅजेट ना रिपलेसमेंट वॉरंटी असते - त्यात
अ ) वस्तु बदलून दिली जाते - किंवा
ब ) वस्तु बदलायला नसेल तर क्रेडिट नोट - इतर गोष्टी मधून पैसे वगळले जातात .
क) काही कंपनी पैसे ( इंनव्हॉईस किमत ) परत करतात .
मिसळपाव
मुंबई ते कन्याकुमारी सायकलवारी करायचा प्रस्ताव आला. परंतु दिवाळीच्या दिवसात सायकलिंगसाठी मुंबई बाहेर जायचे, याला मन तयार होईना. वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी एव्हढी मोठी सायकल सफर करावी का हा सुद्धा विचार आला. आतापर्यंतच्या आयुष्यात कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली होती. ह्या वर्षी निसर्गसोबत साजरी करायची.