भिती
भिती
आज दुपारपासुनच मळभ दाटून आलय. हवेतला उष्माही वाढलाय. आलोक गेले पाच दिवस ऑफिसच्या टूरवर दिल्लीला गेलाय. अस्मिताला एकटं रहायची खुप भिती वाटते खरंतर, ती कधीच आजवर एकटी राहिलीच नाहीए.
सासुबाई येणार होत्या पण तब्येतीमुळे नाही आल्या.
नाईलाज झाला अस्मिताचा.
त्यात अस्मिता- आलोक या नव्या बिल्डींगमधे नुकतेच रहायला आलेले. इतर दोघे तीघेच रहायला आलेत. पण अजून ओळखी नाही झाल्या.
समोरच्या रस्त्यावर रहदारी आहे . दोन-पाच दुकानं आहेत..थोड्या अंतरावर आणखी बिल्डींगची बांधकामं चालू. त्यातल्या मजूरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या झोपड्या...बाकी जास्त वस्ती काही नाही, अशा परिस्थितीत अस्मिता खुपच घाबरून गेलीय.
अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ४)
यापुर्वीचे भाग आपण ईथे वाचु शकता
अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १)
अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २)
अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ३)
भेटीसाठी शामियाना उभारिला:-
भेटीसाठीजी जागा शिवाजी महाराजांनी निवडली ती सुध्दा अतिशय मोक्याची होती.टेहळणी बुरुजाच्या खाली सपाट
OTT वरील पाहण्याजोग्या सिरीज /चित्रपट
लॉकडाऊनच्या काळात OTT वर बऱ्याच सिरीज/चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे, यातला काही कन्टेन्ट दर्जेदार होता तर काही अगदीच टाकाऊ. मला भावलेल्या काही सिरीज आणि चित्रपटांची यादी आणि माहिती थोडक्यात देतोय. तुम्हांला आवडल्या तर नक्की पहा. तुमच्याकडेही अजून काही पाहण्याजोग्या सिरीज आणि चित्रपटांची माहिती असल्यास खाली प्रतिसादामध्ये डकवा म्हणजे एक चांगली यादी होईल.
SCAM 1992: The Harshad Mehta Story - SONY LIV : हर्षद मेहता हे नाव माहिती नाही असं होवूच शकत नाही. भारतात उदारीकरण सुरु होण्याच्या काळात झालेल्या त्याकाळातल्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याविषयीची हि सिरीज.
गरम आणि ‘ताप’दायक
सस्तन प्राणी या वर्गानुसार आपण प्राणिमात्रांत उत्क्रांतीच्या सर्वोच्च पातळीवर आहोत. पृथ्वीवर आपण वेगवेगळ्या खंडांत राहतो. विशिष्ट खंडानुसार आपल्या सभोवतालचे तापमान ऋतूनुसार बदलते असते. कडाक्याच्या थंडीतील उणे ४० C ते भर उन्हाळ्यातील ५२ C हून अधिक, एवढा त्याचा व्यापक पल्ला आहे. आपण बाह्य तापमानाच्या एवढ्या विविधतेने गुरफटलेले असूनही आपल्या शरीराचे तापमान मात्र कायम स्थिर असते. शरीरातील विशिष्ट दमदार यंत्रणेमुळे आपल्याला हे अचंबित करणारे वैशिष्ट्य मिळाले आहे. निरोगी अवस्थेत आपण आपले तापमान सरासरी ३७ C ( ९८.६ F) इतके ठेवतो. विविध आजारांमध्ये हे तापमान वाढते.
इव्हेंट होरायझोन : खूप चांगला भयपट
स्पेस होरर हा भयपटांचा प्रकार मला विशेष प्रिय आहे. नेहमीच्या भूता खेतांच्या चित्रपटा पेक्षा येथील भय हे वेगळ्या प्रकारचे असते. आवर्जून बघावे असे स्पेस हॉरर चित्रपट अनेक आहेत ह्यांतील एलियन हि सिरीज मला विशेष प्रिय आहे. पण इव्हेंट होरायझोन हा चित्रपट (एलियन सिरीज मधला नसला तरी) खरोखर सुरेख आहे.
इव्हेंट होरायझोन हे पृथ्वीवरील एक स्पेस क्राफ्ट दुसऱ्या आकाशगंगेंत पाठवले जाते आणि अचानक गायब होते. सात वर्षांनी सौरमालिकेच्या बाहेर अचानक हे यां प्रकट होते आणि पृथीवर एक सिग्नल पाठवते. ह्या यानाची चौकशी करण्यासाठी एक टीम पाठवली जाते.
नवरात्र बेंगळुरूची - संपूर्ण
बंगळुरूला व्हाईटफिल्डमध्ये देवीचं एक मंदिर आहे -पिलेकाम्मा देवी मंदिर . दरवर्षी नवरात्री मध्ये ह्या मंदिरात पिलेकाम्मा (दुर्गा ) आणि चौडेश्वरी ह्या दोन्ही देवींची नऊ वेगवेगळ्या स्वरूपात पूजा केली जाते. नऊ दिवस ह्या नऊ स्वरुपाची आरास इथे प्रकाशित करण्याची इच्छा आहे. ( हाच धागा रोज एडिट करता येईल का?
ऑस्कर ग्रोएनिन्ग-ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)
ऑस्कर ग्रोएनिन्ग-ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)
नुकतीच नेटफ्लिक्स वर The Accountant Of Auschwitz ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)हि डॉक्यूफिल्म पहिली.
ज्यांना दुसऱ्या महायुद्धाबद्दल थोडेफार तरी माहिती असते त्यांना ऑश्वित्झ छळ छावणीबद्दल वेगळे सांगायची गरज नसते पण ज्यांना काहीच कल्पना नाही त्यांच्या करता म्हनुन थोडक्यात सांगायचे तर दुसऱ्
नुकतीच नेटफ्लिक्स वर The Accountant Of Auschwitz ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)हि डॉक्यूफिल्म पहिली.
ज्यांना दुसऱ्या महायुद्धाबद्दल थोडेफार तरी माहिती असते त्यांना ऑश्वित्झ छळ छावणीबद्दल वेगळे सांगायची गरज नसते पण ज्यांना काहीच कल्पना नाही त्यांच्या करता म्हनुन थोडक्यात सांगायचे तर दुसऱ्
मिसळपाव