दादा विल नॉट बी बॅक अगेन
दादा वोंट बी बॅक अगेन
मित्राने आत्ताच सांगितलं .. आपला दादा निवृत्त होणार .. त्यानेच अधिकृत घोषणाही केली .. आणि एकदम कसंसंच झालं.. आपण मरणार हे प्रत्येकाला माहीत आहे.. पण एकदा कळलं .. की अमुक अमुक दिवशी मरणार .. त्यावेळी जशी अस्वस्थता व्हावी . तसंच .. दादा च्या कारकिर्दीचा अंत झाला आहे हे तर कळूनच चुकलं होतं .. पण त्याने घोषणा केल्यावरच अशी उदासिनता का यावी ?
मिसळपाव
सहजच फोटोंचे जुने कलेक्शन बघत होते आणि हे फोटो दिसले.म्हटलं आपल्या मित्रपरिवाराला हे फोटो दाखवु.