Skip to main content

येस `बॉस'!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 16/10/2008 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळ्या पटांगणाऐवजी एका बंद घरातल्या शाळेत त्या मुलांचा खेळ रंगला होता. खेळाचं नाव होतं - "महाराज म्हणतात...' खेळाचं स्वरूप साधारणपणे असं असतं ः एकानं राज्य घ्यायचं. तो होणार महाराज. मग त्यानं एकेकाला ऑर्डर सोडायच्या - महाराज म्हणतात, पाणी प्या. महाराज म्हणतात, खाली बसा. महाराज म्हणतात अमकं करा अन्‌ तमकं करा...! सगळ्यांनी त्या पाळायच्या जो पाळणार नाही, त्यानं बाहेर जायचं. इथे "महाराज'च्या ऐवजी त्याला "बॉस' म्हणत होते, एवढाच फरक... ही मुलं जरा मोठी होती. कुठल्या कुठल्या भागातून आलेली. काही वांड होती, काही आगाऊ, काही अतिउत्साही, काही खोडकर (नॉटी.). या शाळेत एक आधुनिक बाईसुद्धा होत्या.

गर्भ मंदीर

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 16/10/2008 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
मातेचे गर्भालय पवित्र देवालय शांतीचे आलय कैवल्याच्या मातेच्या गर्भात वात्सल्य व्यवस्था तिथे प्राणप्रतिष्ठा अस्तित्वाची मातेचे गर्भस्थान मंगल तीर्थस्थान आत्म्याचे आधिष्ठान मुर्तिरूप मातेच्या गर्भात अबोध तो बुद्ध जन्मा येता सिद्धार्थ होइ त्याचा..........
Taxonomy upgrade extras

मध्यमवर्गिय मनोव्रुत्ति

लेखक स्वामि यांनी गुरुवार, 16/10/2008 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
काहि काहि गोश्टि आपण मध्यम्वर्गिय टाळु शकत नाहि.आपण १ लाख रुपयाचे घड्याळ का नाहि घालत? आपण गळ्यात सोन्याच्या साखळ्या का नाहि घालुन फिरत?आपण कला केन्द्र अथवा डान्स बार वर पयसे का नाहि उधळत?(हा मुद्दा सन्सकाराचा जरि असला तरि याचा सम्बन्ध "पयसे उधळण्याशि" लावता येउ शकतो). आपले वाडवडिल आपल्याला कधि ना कधि थोडया प्रमाणात का होइना "दारिद्र्याचा चटका" का देतात ?(कळु दे त्याला पण !) जेन्व्हा आपण लाखालाखाचे व्यवहार करतो तेन्व्हा आपण स्वत: ला श्रिमन्त का समजतो? कोणाहि अधिकार्याने काहिहि आदेश दिला कि आपण प्रतिक्शिप्त क्रियेने त्याचि अम्मलबजावणि कशि करता येइल याचा विचार का करतो ?

भावंडांची गुप्त भाषा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 16/10/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा,आबा,दादा,कमाआते आणि आप्पा ह्या पांच भावंडांची एक गुप्त भाषा होती.लहान असतानाच त्या सर्वानी तयार केली होती.जशी एक "चकारी" भाषा आहे.ही चकारी भाषा बहुतेक सर्वांना माहित असावी. उदा. तुला माहीत आहे का? हे वरील "चकारी"भाषेत म्हटलं जाणार "चलातू चहीतमा चहेआ चका?" मला तू सांगू नकोस "चलाम चतू चंगूसा चकोसन" काल त्याच्या आईला पाहिलं "चलका चच्यात्या चईलाआ चहिलंपा" अशाच प्रकारची पण थोडी वेगळी भाषा होती.आणि ही भाषा त्यानी त्यांच्या आईला आणि वडिल- नानांना- कळू नये आणि आप आपसात खाजगीत बोलायला मिळावं, म्हणून तयार केली होती. एकदा काय झालं अण्णा आणि दादा सावंतवाडीहून वेंगुर्ल्याला आप्पांच्याच"सावंतव

चिकन अंगुरी

लेखक वृषाली यांनी गुरुवार, 16/10/2008 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
चिकन अंगुरी साहित्यः १ कि.ग्रॅम चिकन, दही , हळ्द, लाल तिखट, गरम मसाला, तंदुरी मसाला(१टेबल स्पुन) , आलं-लसुण पेस्ट, लिंबू , मीठ, थोडा लाल कलर, बटर. कृती:-- प्रथम चि़कनला मीठ व लिंबू लावून १५ मि. ठेवावे. दही चांगले फेटुन घ्यावे. चिकनमध्ये दही ,हळ्द, लाल तिखट, गरम मसाला, तंदुरी मसाला, आलं-लसुण पेस्ट,घालून चांगले २ तास मुरत ठेवावे . नंतर पॅन मध्ये बटर टाकून हे मिश्रण चांगले परतवुन घ्यावे. झाकण ठेवुन २० मि. शिजु द्यावे.

ब्रॉकोली पराठा

लेखक रेवती यांनी गुरुवार, 16/10/2008 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : एक मोठा ब्रॉकोलीचा गड्डा, कणिक, आलं- लसूण - हिरवी मिरची पेस्ट, मीठ, थोडी साखर, लिंबूरस, तेल कृती : ब्रॉकोलीचा फुलांचा भाग किसून घ्यावा. दांडे घ्यायचे नाहीत, पण थोडे किसले गेल्यास चालतील. छोटे देठ पडले असल्यास काढून टाकावेत. आता ब्रॉकोलीच्या किसामध्ये आलं लसूण व मिरची पेस्ट घालावी. चवीनुसार मीठ, थोडी सा़खर घालावी. एक चमचा लिंबाचा रस घालावा. चमचाभर तेल व मावेल तेवढी कणिक घालून एकत्र करावे. अगदी थोडे पाणी वापरून पीठ मळून घ्यावे. पाच मिनिटांनी पराठे करावेत. भाजताना तेल लावून भाजावेत. ह्यात बदल म्हणून हि.

तुझ्याशिवाय

लेखक धुमधडाका यांनी गुरुवार, 16/10/2008 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्याशिवाय माझं आयुष्य वजा तू फक्त एक शून्य तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजतचं नाही प्रत्येक पावलागणिक तुझा विचार असतो तू नाहीस ही कल्पनाच मी करत नाही. तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजतचं नाही मी खूप भांडतो तुझ्याशी पण त्याच्या कित्येक पटीने प्रेम करतो तुझ्यावर नकळत दुःखवले जातो आपण मी मुद्दाम तसं करत नाही तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजतच नाही मला ही आयुष्याची वाट चालायचीय अजून पण तू हवीस तू नसशील तर मला हे चालणेच नकोय देवाकडे दुसरं काही मागत मी नाही तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजत नाही. ----हे वाचलेलं आणि अनुभवलेलं. आपला धुमधडाका
Taxonomy upgrade extras

ती

लेखक हर्षदा विनया यांनी गुरुवार, 16/10/2008 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
ती तशी अनोळखी, कारण तिचं नावही माहीत नाही मला !! पण मनात रूतून राहीली ती कूठेतरी.. आता poverty वर लिहायला घेतले आणि ती परत आठवली.. ती.. मी शाळेतून ज्या रस्त्याने यायचे, त्या रस्त्यात एक मैदान लागायचे, तिथे कधी मधे वर्षातून एखादा कार्यक्रम झाला तर व्हायचा! बाकी मात्र झोपड्यांचे प्रस्थान.. तिथेच दिसायची ती.. ती.. काळ्या कूळकूळीत रंगाची, पण विशेष चमकदार डॊळे !

बिघडलिये मान

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 16/10/2008 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
बिघडलिये मान तरुण मुलींसमोर लटलटते वाढलेल्या वयाला नाकाराते हिरवटपणाला कंपवात चांगली साथ देतो असाच एक त्रिवेणीचा प्रयत्न ! कसा वाटला... -- लिखाळ
Taxonomy upgrade extras

६० वर्षांची 'ड्रीम गर्ल'

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 16/10/2008 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो या गोष्टीवर विष्वास बसत नाहिय्ये. पण आपली ड्रीमगर्ल हेमा मालिनी चक्क ६० वर्षांची होत्येय. अजूनही ती तितकीच सुंदर दिसते. तिच्या वयाच्या तारका आत्ता आज्जी झाल्यात. त्यांच्याकदे पाहुनही असे वातत नाही की खंडहरों से पता चलता है के कभी इमारत बुलंद हुवा करती थी. ऐन उमेदीची ती सर्वार्थाने ड्रीमगर्ल होती. मध्यम वय तीने सहजतेने स्वीकारले. ( आठवा तिच्या मुलीबरोबर जेट सुगंधी मॅट्ची जहिरात ) बिजवर माणसाशी लग्न केले त्याने समाजात तीला कधीच स्वतःबरोबर वागवले नाही. त्याची कोणतीही तमा खन्त न ठेवता तीने आपल्या मुलीना मोठे केले.