क्रिकेट शौकिनांच्या देवावर घाणेरडे आरोप?
गेली १९ वर्षे सातत्याने क्रिकेटचे नवनवे विक्रम करणारा , क्रिकेट शौकिनांच्या गळ्यातला ताईत असलेला सचिन तेंडुलकर घमेंडी आणि खोटारडा आहे , असं कोणी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का ? मुळात कोणी असं बोलेल तरी का त्याच्याबद्दल ? तर हो , सचिन घमेंडी आणि खोटारडा असल्याचे त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत आणि हा आरोप करणाराही कोणी भलता सलता नाहीये. हा महानुभव आहे सचिन विरुद्ध अनेक सामने खेळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी विकेट किपर अॅडम ग्रिलक्रिस्ट.
गिलख्रिस्टच्या आत्मचरित्रात त्याने सचिनविषय़ी लिहिताना तो खोटारडा असल्याचे म्हटले आहे.
मिसळपाव