Skip to main content

गारवा (देवद्वार छंद)

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 14/11/2008 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम धोंडोपंतांचे हर्दिक अभिनंदन! आपण छंदात्मक काव्यप्रकाराची अतिशय सहज शैलीत माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला. खर तर व्याकरण निमवालीच्या बाबतित आम्ही खुपच कच्चे. व्याकरणाच्या नियमात बसवून एखाद काव्य करण्यास सांगितल कि माझा पोपट होतो. परंतु ज्या तर्‍हेने आपण समजावून सांगितलत त्या मुळे आमच्या सरख्या नवोदितांची हिम्मत वाढली आहे. मी माझी एक कविता स्पर्धे साठी देत आहे. ती नियमात बसते कि नाही (विषयाच्या द्रुष्टीने) त्या बद्दल मी जरा साशंक आहे. तरीही देत आहे .
Taxonomy upgrade extras

नवकोट नारायण

लेखक बी टी गॉडवीट यांनी शुक्रवार, 14/11/2008 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
"नवकोट नारायण" हा वाकप्रयोग सहसा श्रीमंत व्यक्तीच्या संदर्भात वापरतात. कुणी याचा मूळ अर्थ किंवा यामागची कथा सांगू शकल्यास आभारी होईन.

कांदा टोमॅटोची 'बॅचलर' भाजी... उर्फ सुगरण्याचा सल्ला

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 14/11/2008 03:43 या दिवशी प्रकाशित केले.
आधी नमू स्वाती अन्नपूर्णा | जीने तृप्त केले बहुतांना | आणि दुसरी ती मेघना | आयडियादाती || या दोघींबरोबरच ही पाकृ आमच्या अजून एका मित्राला अर्पण... कुंदन .

समुद्र...

लेखक veebee009 यांनी शुक्रवार, 14/11/2008 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्र... कसा ? असा किंवा तसा... समुद्र...
Taxonomy upgrade extras

एक पुणेरी पाटी...

लेखक veebee009 यांनी गुरुवार, 13/11/2008 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
"कामाशिवाय जास्त वेळ हॉटेल मध्ये बसू नये" हे त्या सर्वान्साठी.... जे... मिपावर येतात... आनि इथे... सध्या हॉटेलात... काहि हजार सभासद आणि काहि शे... लोक आलेत असे दिसते.. पण इथे खरडायचा फळा मात्र... कोरडा असतो...

घडता घडता घडेल ते घडेल

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 13/11/2008 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक मित्र अरूण ढवळे जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधे डिप्लोमा घेऊन झाल्यावर एका नावाजलेल्या वर्तमानपत्रात कार्टूनीस्ट म्हणून काम करायचा. धोबीतलावला त्याचा एक स्टुडियो पण आहे. आणि बरं चाललं आहे.मी मेट्रोसिनेमा जवळ बसची वाट बघत उभा असताना आमची नजरा नजर झाली.

'शिरगाव च्या आत्तार सरांना 'क्रुती भक्ती ' पुरस्कार ' प्रदान

लेखक शनआत्तार यांनी गुरुवार, 13/11/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
शिरगाव च्या आत्तार सरांना " क्रुती भक्ती" पुरस्कार प्रदान राजेंद्र चव्हाण शिरगाव श्री. शमशुद्दिन नसिरुद्दिन आत्तार म्हणजेच शिर्गाव हायस्कूल चे आत्तार सर हे या वर्षीच्या नारायण आश्रमच्या 'क्रुती भक्ती ' पुरस्काराचे मानकरी आहेत. पणती होऊन तेवत राहणा-या , कार्यरत व्यक्तिंच्या साठी हा पुरस्कार आश्रमाच्या वार्षीक स्नेह मेळ्याव्यात प्रतीवर्षी दिला जातो. रविवार दिनांक १६/११/२००८ रोजी दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम नारायण आश्रम कोळोशी येथे होईल.

कविता शोध

लेखक गणा मास्तर यांनी गुरुवार, 13/11/2008 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी बरेच दिवस राम गणेश गडकरीलिखित 'चिमुकली कविता' नावाची एक कविता शोधत आहे. मला या कवितेतील एकच तुटक ओळ 'तिच्या हनुवटीवर गणितातले दशांश चिन्ह ' आठवते. जी एं च्या 'माणस आरभाट आणि चिल्लर' या पुस्तकातही या कवितेचा उल्लेख आहे. कोणाला पुर्ण कविता माहीत असेल तर कृपया इथे द्यावी.