मिपाजाल -सी.ए. एंटरटेनमेंट ओपन अनलिमिटेड
विप्र मास्तरांना मिपाजालवर येउन साधारण चार महिने झाले होते. तेवढ्यात त्याना ठाणे मिपा कट्ट्याचे आमंत्रण मिळाले. मिपाच्या मालकांना व इतर विभुतींना भेटायला मिळणार हे बघून त्यांचा आनंद त्यांच्या ब्लॉकमध्ये मावेना.
मास्तर मिपाजालावर क्रिप्टीझम चे बादशाह म्हणुन प्रसिद्ध झाले होते. त्यांनी शिक्षण ह्या रुक्ष विषयाला सोडून वेगळेच विशय हाताळायला सुरु केल्याने मिपा सद्स्य रामदास त्यांच्यावर नाराज झाले. मास्तर पण आपला हट्ट सोडेना. म्हणून रामदासानी स्वःत ती जबाबदारी उचलली. "पीक लुटून नेले, केव्हा नेले, किती वेळा नेले" अशा कविता करणारे रामदास सध्या "मराठी मुले सी.ई.टी.
मिसळपाव