कोकणवारी
दोन वर्षांखाली कोकणात गेलो होतो. तेव्हा काढलेले काही फोटो इथे डकवत आहे.
तेव्हा काही फोटोग्राफीमधली फार अक्कल नव्हती (आताही आहे अशातला भाग नाही), पण आता तांत्रिक बाबी जरा अधिक समजतात (त्यामुळे मी अजून वाईट फोटो काढतो ;)).
झटपट कृती:
१. कढई अथवा न-चिकट भांडयात तेल गरम करुन कांदा परता
२. कांद थोडा परतला गेला कि हिरवी मिरची घालुन किंचित परतुन घ्या
३.