ओला कचरा,गांडूळखत,ठाणे, आणि चौकशी
ओला कचरा
आमचा ओल्या कचयाचा प्रयोग वर्षभर चालू आहे. स्वयंपाकघरात तयार होणारा बराचसा ओला कचरा आधी दिवसभर वाळवून मग दोनेक महिने कुंड्यांमध्ये कुजवून तयार होणारं काळं कंपोस्ट हे मातीला छान पर्याय आहे हे अनुभवलं.
गांडूळ खत
याआधी एकदा गांडुळं आणून पाहिली होती, पण काही दिवसातच गांडुळांची अख्खी फौज गारद झाली. काय बिनसलं होतं कोणास ठाउक! दोनेक महिन्यापूर्वी पुन्हा "दोनशे ग्रॅम" गांडुळं आणली "इनोरा" तून ... ती नुसती जगलीच नाहीत तर त्यांनी आमच्या ओल्या कचयाचं काळं सोनं केलं!
मिसळपाव
उजवीकडला लहान चणीचा जॉनी .(१९५/२००)
डावीकडला पहीला . सुजीत (सरंक्षण दलाचे आरक्षण असूनही ओपन कॅटेगरीत येऊन दाखवीन अशी मला खात्री दिली होती (१८०/२००)
त्याच्या शेजारी . एलन (एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. अभियांत्रीकी आणि वैद्यकीय दोन्ही शाखेत प्रवेश नक्की.