ऊंधियु
ऊंधियु
साहित्य :
भाज्या : लहान वांगी, लहान कांदा व बटाटा, कंद, सुरण, राजळी केळी, घेवडा, तुरीच्या शेंगा,
ओल्या वालाच्या शेंगा, मटार, मेथी आणि सुरती पापडी ( ही नसेल तर ऊंधियु होणार नाही.)
मसाला : ओलं खोबरं, कोथिंबीर, जीरा पावडर, हळद, तिखट, ओली लसूण, मीठ, लिंबाचा रस, साखर, दाण्याचं कूट.
मिसळपाव