अरे कोणीतरी भीती दाखवाल का?
गेली कित्येक वर्ष मी असा एखादा तरी अनुभव, कथा, किंवा चित्रपटाच्या शोधात आहे ज्यामुळे जरा तरी भीती वाटेल.
८वी-९वीत असेपर्यंत जरा भीती वाटेल असे सिनेमे निदान इन्ग्लिश्मधे तरी येत असत, जसे की Exorcist, Omen, Evil Dead वगैरे वगैरे.
माझ्या आत्त्याची एक मैत्रीण तेव्हा पुण्यात ओब्झर्वेट्रीत नोकरीला होती. एका शनिवारी हाफ्-डे नंतर ती ऑफिसच्या समोरच्याच 'राहूल' ला 'The Exorcist' बघायला गेली.
मिसळपाव