विजेची गोष्ट ४ : एडिसन चे DC विजेचे साम्राज्य आणि त्याला AC विजेने टक्कर देऊ पाहणारा वेस्टिंग हाऊस (Beginning Of War Of Currents)
(अंदाजे १८००-१८८६)
विक्रमाच्या राज्यात दीपावलीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता. काय ती रोषणाई काय तो थाट वर्णावा महाराजा .. किती कौतुके करावी त्याची! रात्री केलेली रोषणाई आणि दारूकाम तर आकाशातल्या तारे तारकांना फिके पाडेल असे.. काही अग्निबाण सरळ सरळ आकाशात उंच जातायत.. थेट एका रेषेत आकाशाला गवसणी घालायला निघाल्यासारखे.. एका दिशेत .. तर भुईचक्रे गोलगोल फिरत फिरत सर्वत्र फिरत हलणाऱ्या रांगोळ्या घातल्यात कि काय असे वाटावे..
मिसळपाव
डॉ विश्वनाथ हरी कुलकर्णी हे कैलासवासी झाल्याची माहिती ग्रहांकित च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. दिवाळी अंक बाजारात जाऊन विकत घेऊन वाचणारे कमी होत आहेत. त्यातलाच मी एक. ज्योतिष तंत्र आणि मंत्रच्या दिवाळी अंकात मुखपृष्ठ कथा करायला रमल तज्ज्ञ चंद्रकांत दादा शेवाळे यांनी विनंती केली होती.