शिनेमाचं कोर्ट
शिनेमाचं कोर्ट.
गावातली घरं आता मागे पडलीत. अंधार त्यामुळे अधीकच गडद वाटतोय. आकाशात चंद्र... त्याचाच काय तो उजेड.
आता आम्ही गावाबाहेरच्या खंदका जवळ आलोय. वाट खंदकाच्या पायर्यांपर्यंत पोहोचते.महेशने पायर्या उतरायला सुरवातपण केलीये. मी कॅमेरा पाठीवरच्या सॅकमधे कोंबतो.झीप लावतो. आणि महेशच्या पाठोपाठ खंदकाच्या पाण्यात पाऊल टाकतो
मागील दुवा ध्रांगध्रा - १३ http://misalpav.com/node/49786
खंदक पार केला की पलीकडे पोहोचू.पाण्यातून आम्ही धावतोय. पाणी जवळजवळ कमरे इतके आहे. कमरेइत्तक्या पाण्यातून धावणं अशक्य असतं .नक्कीच कोणीतरी इथे वावरतय. स्वच्छता ठेवतय.
..... पण मग पूजा..... फुले काहीच कसं नाही. तसं पूजा करायला इथे देवाची मूर्ती ही नाहिय्ये म्हणा.
त्या अष्टकोनी गाभार्याच्या कानाकोपर्यातून माझ्या कॅमेर्याची नजर फिरतेय. एका कोपर्यात काहितरी हालचाल जाणवतेय. कोणीतरी तिथे उभे आहे.
मागील दुवा ध्रांगध्रा - १२ http://misalpav.com/node/49783
मी कॅमेरा डोळ्यासमोरून बाजुला करतो. त्या बाजूला एक दार दिसतय.पहाणाराला पटकन दिसणार नाही असं भिंतीतल्या नक्षीत चपखलपणे लपवलेलं. त्यामुळेच कदाचित मघाशी दिसलम नाही. ते दार उघडलय.