बॅचलर्स पनीर बर्फी
ही रेसिपी जरा सवडीनंच टाकायचा विचार होता, पण एकेक अनवट ब्याचलर्स रेशिप्या येताना बघितल्या आणि म्हटलं आपली साधीशी रेशिपी ह्यात डकवून टाकावी.
कोणाही ब्याचलराला/ ब्याचलरणीला ही रेशिपी सहज जमायला काहीच हरकत नसावी असं माझं मत, कारण याची सुरुवातच बिघडवण्याने होते. साधलीच नाही तर यद्वा तद्वा भविष्यति ( सु'संस्कृत' मंडळींनी जरा सांभाळून घ्या ) असा प्रकार आहे, कसं ते पुढे सांगतोच आहे.
मिसळपाव
-एक कप
-हीटर (केटल असेल तर चांगलं. पण फोटोतला हीटर १००रुच्या आत मिळतो. केटल बरीच महाग असते). :)
-टी बॅग
-डेअरी व्हाईटनर व साखर यांचं मिश्रण*
-(शक्यतो गोडे**) पाणी ;)
कृती:
१.
साहित्यः-तीन अळूवड्याची पाने.
पाव किलो बेसनपीठ.
एक वाटी चिंचेचा कोळ.
एक वाटी किसलेला गूळ.
अर्धा चमचा हळद.
दोन ते अडीच चमचे तिखट .
मिठ.
कृती :-अळूवड्याची पाने धुवून व पुसून घ्यावी.पाने उलती ठेवून त्याच्या शिरांवरून लाटणे फिरवावे म्हणजे शिरा
मोडल्या जातात. नंतर एका भांड्यात बेसनपीठ्,चिंचेचा कोळ,किसलेला गूळ,हळद,तिखट व मिठ घेवून ते
चांगले मिक्स करावे. पाणी घालून जरा पातळ करून घ्यावे.