काही रेखाचित्रे
मिपावर दुसर्याचे लेखन प्रकाशित करायचा प्रघात नाही हे माहिती आहे. परंतु माझ्या भावानेच काढलेली असल्यामुळे त्याची काही स्केचेस इथे डकवतो आहे. यातले एकही स्केच माझे (म्हणजे मी काढलेले ;) ) नाही. सगळी चित्रे माझ्या भावाने काढलेली आहेत. बाकी फारसे काही लिहिण्यासारखे नाही आहे. त्यामुळे चित्रेच डकवतो.
मिसळपाव