Skip to main content

माझी राधा- ६

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 12/05/2022 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
चालून चालून थकलो होतो. सकाळी न्याहारीही केली नव्हती. भूक बरीच लागली होती. नदीचे पाणी प्यालो. औदुंबराच्या झाडावरची काही फळे तोडून खाल्ली. झाडाची एक जाडशी फांदी पाहिली त्या,झोप लागली तरी पडणार नाही अशी खात्री करून घेतली अणि वर चढून बसलो. आता येऊ दे मायला शोधत मी सापडणारच नाही तीला. मग कळेल की आपल्या कान्ह्याशी अबोला धरला की काय होते ते. मागील दुवा : http://misalpav.com/node/50097 बराच वेळ त्या फांदीवर बसून राहिलो. डोक्यातला राग जात नव्हत. मग मीच माझ्याशी बोलू लागलो. "बघ तुला आता कळेल कान्हा किती चांगला आहे ते. दहीदूध की काय एकटा खातो का.

श श क २०२२ - नवा काळ..

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 12/05/2022 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
शंकरराव एक सुखी गृहस्थ, त्यांची पन्नाशी जवळ आली होती. बायको, दोन मुली नी एक मुलगा असा सुखी संसार. दोन्ही मुलींच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत होती.