शंकरराव एक सुखी गृहस्थ, त्यांची पन्नाशी जवळ आली होती. बायको, दोन मुली नी एक मुलगा असा सुखी संसार. दोन्ही मुलींच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत होती. नवा काळ, त्यामुळे मुलींनाच विचारावं “कुणी मनात आहे का?, कुणी आवडलंय का?” असं त्यांनी ठरवलं, दोन्ही मुलींना त्यांनी बोलावलं.
मोठी मुलगी:~ “पप्पा, मी लेस्बियन आहे, मला मूलं आवडत नाहीत मूली आवडतात, मी मुलीशीच लग्न करनार”
शंकररावांना धक्का बसला त्यांनी लहान मूलीकडे पाहीलं, “पप्पा, मी देखील लेस्बियन आहे, मलाही मूली आवडतात.” शंकरराव कोसळलेच.
संताप, तडफड, अनेक भावना एकाच वेळी ऊचंबळून आल्या.
“ह्या घरात मूलगा कुणालाच आवडत नाही का?” ते संतापात ओरडले.
“पप्पा, मला आवडतात”… :चिरंजीव ऊद्गारले.
वाचने
14578
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
अररारा =))
छान शेवट !!
तिन्ही मुलांच्या पत्रिकेत
कारण...
In reply to तिन्ही मुलांच्या पत्रिकेत by विजुभाऊ
आरारा
+१
अरे देवा. लै भारी.
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ही शशक आहे कां?
हे हे :)
गडबड ?
लॉल !
+1
In reply to लॉल ! by कॉमी
+1
In reply to लॉल ! by कॉमी
+१
ही शशक म्हणतेय....
रोचक
+१
+१
+१
+१
आता हे सुद्धा इंम्पोर्ट होतंय?
छान. + १
+१
+१
+1
समांतर शेवट
- १
सहमत
In reply to - १ by अनिंद्य
+१
+१