स्टफ्ड चेरी टोमॅटो
साहित्यः
चेरी टोमॅटो - १ पाकीट
सॉफ्ट चीज - १ पाकीट
लसुण - २ पाकळ्या
कांद्याची पात - १/४ कप बारीक चिरुन. (फक्त पात कांदा नाही)
काळी मिरी पावडर - १/२ चमचा
लिंबाचा रस - १/२ चमचा
ऑलिव्ह ऑइल - १ चमचा
मिठ चवीनुसार
कृती:
१. चेरी टोमॅटो धुवुन, पुसुन घ्यावेत. त्याचा देठाचा भाग कापावा. तसाच एकदम थोडा खालचा भाग ही कापावा, ज्यामुळे टोमॅटो निट उभे राहतील.
२. देठाच्या भागाकडुन टोमॅटोच्या आतला सगळा गर काढुन घ्यावा व टोमॅटो फ्रिज मधे ठेवुन द्यावे.
३. चीज एका बाउल मधे काढुन घ्यावे.
मिसळपाव

अॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच १
अॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच २
अॅन इव्हिनिंग ऑन जुहू बीच १
अॅन इव्हिनिंग ऑन जुहू बीच २