शंभर कौरवांची नावे.
कौरव १०० आणि पांडव ५ हे आपण सर्वजण जाणतो. ह्या सन्दर्भामध्ये युधिष्ठिराच्या तोंडचा हा श्लोक प्रसिद्ध आहे:
आपत्सु विग्रहे प्राप्ते वयं पञ्च च ते शतम् । परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् ॥(आमच्याआमच्यात संघर्ष असेल तेव्हा आम्ही पाच आणि ते शंभर. पण कोणा परक्याशी संघर्ष असेल तेव्हा आम्ही पाचासह शंभर.) अशा शंभर कौरवांपैकी दुर्योधन आणि दु:शासन सर्वांच्या परिचयाचे असतात.
कुलदिपक भाग ५
बहता हे मन कही, कहा जानती नही
कोई रोक ले यही, भागे रे मन चला आगे रे मन कही
जाने किधर जानू ना
मेघा स्वतःशीच गुणगुणत स्वयपाकघरात काम करत असते. पण तिच कामात लक्ष कुठ असत ते तर कधीच गेलं पुण्याला विकी सोबत
कालचा तो प्रसंग तिच्या डोळ्या समोरुन झरझर सरकू लागतो. शेवटी चाचरत का कसेना तिने विकीच्या हातात हात देऊन त्याच्या मैत्रिला पुष्टी दिली.
' त्याच्या हातात हात दिला मी. किती छान वाटल ना! तो स्पर्श मला हवाहवासा का वाटतोय. परत कधी भेट होणार आमची. छे बाई ईतकी का उद्विग्न होतेय मी त्याच्या भेटीसाठी? काय होतय मला हे? कशातच का मन लागत नाहीये? '
" अग ये पोरी ध्यान कुटं हाय?
मिसळपाव