पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ५
आधीच्या भागांची लिंक
https://www.misalpav.com/node/43088
https://www.misalpav.com/node/43118
https://www.misalpav.com/node/43144
https://www.misalpav.com/node/43170
मागील प्रकरणात आपण म्हटल्याप्रमाणे आता ह्या भागात आपण फ्रांझ फर्डिनांडच्या खुनानंतरच्या घटना कशा कशा घडत गेल्या, आणि त्यांचे पर्यवसान युद्ध भडकण्यात कसे झाले त्याचा इतिहास पाहणार आहोत.
मिसळपाव
डाळिंबी वा वालाची उसळ हा मराठी घराघरात होणारा पदार्थ आहे
उसळ खूप चवदार बनते व ती अनेक प्रकाराने बनवली जाते
पण ते वाल भिजत घालणे मोड आणणे सोलाणे ह्या प्रक्रिया खूप उटा रेट्याचा असतात
परवा मंडईत गेलो असताना " वालाची डाळ " हा प्रकार समजला
विकत घेतली व घरी आलो
डाळ भिजत घातली ३- ४ तास भिजल्यावर ती फुगून मोठी झालेली दिसली
साधारण वालाच्या आकाराची
मग कांदा टोम्याटो मसाले वापरून त्याची उसळ / आमटी बनवली
खूप रुचकर लागते
जरूर ट्राय मारा