गुजरात ट्रिप बद्दल माहिती हवी ahe
नमस्कार,
दिवाळी झाल्यावर मी गुजरात ट्रिप चा विचार करत आहे. काही माहिती हवी आहे:
साधारण प्लॅन असा आहे - पुणे -> अहमदाबाद -> जुनागढ -> गीर -> दीव -> वडोदरा (स्टेशन ऑफ युनिटी) -> पुणे
१. ह्या साठी किती दिवस प्लॅन करावा? मी ६ रात्री असा विचार करतोय
२. आम्ही तिघांचं जण (बायको आणि मुलगा ४ वर्षांचा) असणार आहोत, तर अहमदाबाद हुन कॅब करावी असा विचार करत आहे साधारण कॉस्टली जाईल पण इतर काही ऑपशन दिसत नाहीये. असल्यास सांगावा
३. हॉटेल्स सांगावीत
अजून काही टिप्स असतील तर नक्की सांगा.
मिसळपाव
29 जुलै 1969 रोजी केलेल्या लोकसभेतल्या आपल्या भाषणात इंदिरा गांधी यांनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची भलामण करताना सांगितले की शेती, निर्यात आणि लघु उद्योगांना चालना देण्याच्या भव्य उद्देशाने हे पाऊल त्यांनी उचलले आहे. स्वातंत्र्यानंतर चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण हा आजवर घेतलेला सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय असावा किंवा कदाचित सर्वात मोठा आर्थिक आघात. प्रत्यक्षात या तीनही क्षेत्रात कितना तीर मारा ?