श्रीकृष्णायनम:!
श्रीकृष्णायनम:!
नमस्कार,
या वर्षाच्या सुरवातीपासून मी माझा ब्लॉग 'मनस्पंदन' सुरू केला आहे. दर शुक्रवारी मी त्यावर एक पोस्ट टाकते. मात्र कालचा पहिला शुक्रवार की मी माझ्या ब्लॉगवर काही पोस्ट केलं नाही. रात्री बारा वाजून गेले आणि माझ्या लक्षात आलं की आजची पोस्ट राहिलीच. खूप चिडले मी स्वतःवर. पण मग विचार केला; काही हरकत नाही. लेख तर तयार आहे... नृत्यांगना.... अहं... चा भाग 3. सकाळी लवकर पोस्ट करून टाकू. रात्री झोपायला तसा बराच उशीर झाला होता. श्रीगोपाळाच्या जन्मोत्सवाला गेले होते ना. घरी येताना त्याचेच विचार मनात घोळत होते. गंमत म्हणजे झोपेत देखील तोच मनात पावा वाजवत होता.
मिसळपाव
साहित्य Ingredients:
२ वाटी जाड पोहे(नेहमी पोह्यासाठी जे वापरतो ते पोहे)
१ वाटी मुरमुरे/चिरमूरे
१ लाह्या
हिरव्या मिरच्या ३(आवडीप्रमाणे)
डाळे
शेंगादाणे(भाजून)
डाळिंब
१ वाटी घट्ट दही
मीठ
साखर
कोथिंबीर
तेल/तुप
जिरे
हळद
मोहरी (आवडीप्रमाणे)
काकडी,केळी, सफरचंद (आवडीप्रमाणे)
लोणचे (आवडीप्रमाणे)
क्रमवार पाककृती:
१. पोहे २-३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या(पोहे जास्त भिजवायचे नाहीत फक्त ओले करायचे).
२.