चिनी चाणक्यांच्या चातुर्य निती
खोटे का होईना कोणा परकीयाने कौतुक करावे त्याने हुरळून जावे मग प्रत्यक्षात परकीय केवळ स्वार्थाने वरवर तुमच्याशी गोड स्तुती सुमने उधळून प्रत्यक्षात मार का देत नाही. भारतात चाणक्याच्या नावाची चर्चाच अधिक चाणक्य नितींचा वापर कमीच असावा. -उलट इतर देशात त्यांच्या त्यांच्या चाणक्य निती प्रभावीपणे वापरात दिसतात.
अपयशाने बर्याचदा न्युनगंड येतात आणि न्युनगंड झाकण्यासाठी बर्याचदा अहंगंडाचे प्रदर्शन केले जाते त्या भरात दुसर्याकडचे अगदी शत्रुकडचेही चांगले आत्मसात करून घ्यावे याचा सोयीस्कर विसर पडतो.
मिसळपाव