पुस्तक परिचय अंतिम भाग ४ - आग्र्याहून सुटका -
अंतिम भाग ४ - आग्र्याहून सुटका -
समापन
या पुस्तकात आग्र्याहून सुटकेच्या नव्या प्रमेयाशिवाय अशी बरीच माहिती संग्रहित केलेली आहे, जी इतिहासाच्या चाहत्यांना वाचायला व मनन करायला आवडेल. त्यांची ओझरती ओळख करून ह्या ग्रंथाचा परिचय आवरता घेतो.
लेखक इतिहास शब्दाची व्याख्या,(पान ९) इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी मांडलेली इतिहास अभ्यासकांसाठी थोडक्यात खालील मार्गदर्शक तत्वे सादर करून आपलाही दृष्टीकोन सांगतो.
१. कोणताही पुर्वाग्रह नको.
२. अस्सल माहिती मिळवल्याशिवाय लेखन हाती घेऊ नये.
३.काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय.....
वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन.....
######
जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती.
पुस्तक परिचय भाग ३ - आग्र्याहून सुटका - जुन्या धाग्यातील काही न दिसणारे फोटो घालून नव्याने सादर
भाग 3 आग्रऱ्याहून सुटका
लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन, पुणे. मो . क्र. ९९२२४३१६०९
शिवाजी महाराज कसे निसटले ?
नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून १६६६च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते.
१. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्याअभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती.
२. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता.
लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन, पुणे. मो . क्र. ९९२२४३१६०९
शिवाजी महाराज कसे निसटले ?
नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून १६६६च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते.
१. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्याअभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती.
२. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता.पुस्तक परिचय भाग 2 - आग्र्याहून सुटका - जुन्या धाग्यातील काही न दिसणारे फोटो घालून नव्याने सादर
पुस्तक परिचय भाग 2 - आग्र्याहून सुटका
पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र
नव्या प्रमेयाप्रमाणे - १. शिवाजी महाराजांनी आग्र्याची नजरकैद हवेली २२ जुलैलाच सोडली! २. महाराज नंतर धौलपुर, ग्वालेर, नरवर, सिरोंज, शिवपुरी, कोलारस, बदरवास करून १५ दिवसाच्या प्रवासात २५० मैल अंतरावर शहादरा गावात सुखरूप पोहोचले. त्यानंतर त्यांनी कळवल्यावर संभाजीराजांना हवेली बाहेर सुरक्षित स्थळी म्हणजे मथुरेला पाठवण्याचे संदेश महाराजांनी दिले. हा गुप्त संदेश १५ ऑगस्टला आग्र्यात मिळाला व सर्व लगेच कामाला लागले.पुस्तक परिचय भाग १ - आग्रऱ्याहून सुटका - जुन्या धाग्यात न दिसणारे काही फोटो , लेखक डॉ. अजित जोशींचा फोटो, मो. क्र, घालून पुनर्प्रकाशित करत आहे.
शिवरायांचा आठवावा प्रताप !
शिवाजी रायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित आग्रऱ्याहून सुटका
- पुस्तकाचा परिचय करून देत आहे. जुन्या धाग्यात न दिसणारे काही फोटो , लेखक डॉ. अजित जोशींचा फोटो, मो. क्र, घालून पुनर्प्रकाशित करत आहे.
वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरती सारख्या ठिसूळ व नरम मिठायांना ६० -७० किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल.चार्ज ड
"गुड मॉर्निंग"
चाळीशी चे वर्क फ्रॉम होम ६ फुटांवरून
गुड मॉर्निंग
"काय कसे काय"
Ok, nothing great, nothing bad either
"सर, एक प्रश्न विचारू"
माझ्या होकाराची वाट न बघता
"तुम्ही तुमचा मोबाईल १०० percent चार्ज व्हायची वाट बघता का"?
नाही. तसा कधी जास्त विचार केला नाही. तुमचे काय?
"सॉकेट आणि चार्जर ची कायम ची दोस्ती. सर्कस च होते.
कायम चार्ज वरून असुरक्षित वाटत राहते."
हो का? बर बर. सद्य स्थितीत माझा पण वापर जास्त आहे. पण १०० टक्के असावा असा आग्रह नसतो. मध्ये ब्रेक घेतला की जमून जाते. आणि असे आहे की मोबाईल जुना होतो तशी बॅटरी उतरते, बॅटरी उतरली की शेवटचे १०टक्के चार्ज व्हायला खूप वेळ लागतो.
योद्धा' शॉर्टफिल्म स्पर्धा प्रवेशिका अर्ज
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण आदरणीय खा. शरद पवारसाहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त
योद्धा @ ८०
अजूनी चालतोची वाट
डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म स्पर्धा - २०२०
सर्वोत्कृष्ट फिल्म : करंडक, रोख रु. १,००,०००/-
व या सोबत अजून २० रोख बक्षिसे
स्पर्धा सर्वांसाठी खुली, प्रवेशिका अर्ज www.supriyassule.com व www.ncp.org.in या वेबसाइटवर उपलब्ध !
आदरणीय पवारसाहेबांचा झंझावात आपल्या कलाकृतीतून उमटू द्या !
या स्पर्धेत सहभागी व्हा !
एक न सुटलेलं कोड आणि महाभारत चक्रव्यूह (कोड्याचं माळ , योगेवाडी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )
एक न सुटलेलं कोड आणि महाभारत चक्रव्यूह
जगातील एक मोठं महाकाव्य म्हणून महाभारत प्रसिद्ध आहे. भारतीय समाजाचे आर्थिक, सामाजिक , राजकीय , कौटुंबिक प्रतिबिंब आपल्याला त्यामध्ये दिसते . आजही आपल्या देशात , समाजात त्याच्या खाणाखुणा दिसतात .
त्यातील माझ्या गावाजवळच्या एका गोष्टीचा संबंध गेल्या काही दिवसापूर्वी आला . योगेवाडी जवळचे कोड्याचे माळ . आजवर अनेक दंतकथा या माळाबद्द्दल व तेथील कोडयाबद्द्दल ऐकलेल्या आहेत . जसेकी कलावंतीण बाईचे कोडे , राक्षसाचा खेळ इत्यादी . पण थोडीफार मनाला पटलेली माहिती गेल्या काही दिवसापूर्वी मिळाली .
हजारो ख्वाहिशें ऐसी - २०० किमी BRM - भाग १
(खर तर हे कुठल्या जागेच वर्णन नाही तरीही आमच्या प्रवासाचे वर्णन आहे आणि म्हणून त्याला भटकंती सदरात मांडते आहे.)
गोष्टीची सुरवात होते एका सायकलस्वारापासून. या माणसाने स्लो पौझनिंग सारखी आपली सायकलिंगची आवड बायकोकडे अर्थात माझ्याकडे पास केली. हळू हळू दोघे आपल्या लेकाला पण सायकलच वेड लावून फिरायला लागले. अनेक जण सल्ले मागायला यायला लागले. त्यातच याला भेटला माझा वर्गमित्र डॉ स्वप्निल दाभोळकर. सुरवातीला करमणुकीकरता म्हणून सायकल घेणारा माणूस थोडेच दिवसात एकदम सायकलच्या प्रेमात पडला. श्रीनिवास बरोबर इकडे जा तिकडे जा अशा फेऱ्या सुरु झाल्या.
मिसळपाव