पुन्हा एकदा आमचे मित्र श्रीयुत "मी, माझे, मला"
आज पुन्हा आमचे दोस्त श्रीयुत."मी,माझं,मला" एका कार्यक्रमात भेटले.कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही परत घरी जायला निघालो.वाटेत इतर काही गप्पा झाल्यावर मी त्यांना सहज विचारलं,
"सध्या कसला विषय डोक्यात घोळतोय?"
माझा प्रश्न संपतो न संपतो तोच मला हे आमचे दोस्त म्हणाले,
"आता विचारलंत तर चला मी काय ते सांगतो.जवळच्या गुरूप्रसाद रेस्टॉरंट मधे बसून गप्पा मारुया."
मनात म्हणालो,
"कुठली झकमारली आणि ह्या गृहस्थाना हा प्रश्न केला"
आता काय करणार स्वभाव भिडस्त पडला, नाही म्हणता येई ना.म्हटलं चला,
कॉफीची ऑर्डर देऊन झाल्यावर कसला ही विलंब न लावता ते म्हाणाले,
"ज्यावेळी माझं मलाच समजलं,की मला अजून तेव्हडं बुद्धिचातुर
मिसळपाव