गिट्स गुलाबजाम चि क्रुति सान्गा
मी केले पण अगदि डोक्यावर मारला तर टेन्गुळ येइल असे झाले :S
सो प्लिज हेल्प मी.
आपलि,
(गरिब) चुचु
२.
३.
४.
५.
निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळ चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगले आले.
अवांतर : सदर छायाचित्र मीच काढले आहे आणि उपक्रमवरही डकविलेले आहे.