आमच्या वाड्यातल्या विहिरीतील तळघराचा फोटो तुम्हाला कसा काय मिळाला ??
:O
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
उत्तरापेक्षा प्रतीक्रीया भारी असतात.
अच्छा ! म्हणजे अवांतर / अतिअवांतर / कै च्या कै अशा प्रतिक्रियांसाठी 'ओळ्खा हा फोटो कुठला आहे' हे सदर टाकले होते होय.
शाब्बास ! येथे कर माझे जुळती. :)
१. हा फोटो माझ्या 'एलियनायटीसेलिया' या गोष्टीमधे परग्रहवासीयांचं वाहन म्हणून टाकायला हरकत नव्हती.
२. हा फोटो आकाशातल्या कोणत्याही वस्तूचा नाही.
३. आय.एस.ओ. कमी करुन, एक्सपोजर वाढवून काढला असता तर नॉईज कमी झाला असता.
४. पोलरायझर वापरुन रिफ्लेक्शन टाळता आलं असतं.
५. दोन माणसांमुळे स्केलिंग समजत आहे.
६. रात्रीच्या वेळी काढलेला असावा कारण दिवे लावले आहेत.
७. मधल्या ''वरुन लेखक/फोटूग्राफर/कलाकाराला विजय सुचवायचा आहे असं दिसतं.
८. पण मधला '' हा अगदी मध्यभागी नाही त्यावरुन आणखी काही सुचवायचं आहे का असा संशय आला.
९. याच ''च्या पाठी एक गूढ व्यक्ती उभी आहे असा आभास होतो.
१०. ही जागा अतिशय स्वच्छ आहे. (गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कारासाठी हा फोटू काढला आहे का?)
११.खाली असलेले तिरके पट्टे आणि उजेडाची तिरकी तिरीप यांमुळे फोटो एका वेगळ्यात मितीमधे जातो.
१२.डाव्या कडेला, वरुन साधारण एक तृतियांश उंचीवर काहीसा गूढ असा केशरी उजेड आहे, तो या फोटोला वेगळीच शोभा आणतो.
१३. .... नि:शब्द!
(१३_१३ अवांतर विक्षिप्त) अदिती
आमच्या सखोल अभ्यासानंतर आम्ही अशा निष्कर्षाप्रत आलो आहोत की,हा फोटो रेल्वे स्टेशनचा असावा. :B
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
१. अहो काही पण काय विचारता? हा फ्लिकर वरचा आहे व मिपावर चिटकवलेला आहे. ;)
२. आपणच काढून विचारत आहात कुठला आहे. काय मेळ आहे... कुठे जाऊन फोटो काढून आलो हे न कळण्याइतपत मारली होती की काय? ;)
ह घ्या हे सा न ल
एरोली स्टेशन...
मदनबाण....."Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
माझी खव बघा. त्यातला फोटो कुणाचा ते सांगा. माणसाला डोळे, कान, हात, पाय किती ते सांगा.
त्या फोटोत बरीच माणसं आणि एक मास्तर आहेत! ;-)
ठाण्याला गेलं की जपून राहिलं पाहिजे, मास्तरांचा भरोसा नाही! :-ड
भारतात अनेक स्टेशने आहेत! प्रत्येकवेळेस कुठल्याश्या एका स्टेशनाचा फोटो द्यायचा अन् ते कुठले स्टेशन आहे असा फालतू आणि बेमतलब धागा टाकायचा हे मिपावर पुन्हा चालणार नाही! एक वेळ ठीक आहे..
तात्या.
प्रतिक्रिया
सिएसटी
जयेश
In reply to सिएसटी by कवटी
:)
In reply to जयेश by जयेश माधव
यापैकी एक
ताजमहाल,
हा फोटॉ
रबाळे स्टेशन
लक्षपूर्व
In reply to रबाळे स्टेशन by कुशंका
अरे देवा !
उत्तर मिळाल्यावर
जयेश
In reply to उत्तर मिळाल्यावर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अच्छा !!!
In reply to जयेश by जयेश माधव
गझिनीचा सेट?
माझ्या मते
बाप रे
In reply to माझ्या मते by ३_१४ विक्षिप्त अदिती
सुधारणा
In reply to माझ्या मते by ३_१४ विक्षिप्त अदिती
फोटो
हा फोटो Station
सानपाड
ह्म्म
(पी जे प्रकार)
काकोरी
या .....
एरोली
रबाले
रबाले ! :-)
रबाळे
जयेश
ररले हे
In reply to जयेश by जयेश माधव
नीट वाच
In reply to ररले हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
का रलले?
In reply to नीट वाच by कुंदन
जयेश
In reply to नीट वाच by कुंदन
जयेश माधव
In reply to जयेश by जयेश माधव
खव
In reply to जयेश माधव by जयेश माधव
त्यातला फोटो
In reply to खव by विनायक प्रभू
माझी खव
In reply to खव by विनायक प्रभू
>>माफ करा
In reply to जयेश माधव by जयेश माधव
स्टेशन चे नाव
जयेश आणि
भारतात
हे मिपावर पुन्हा चालणार नाही!
फोटो
जयेश