मराठी टायपि॑गसाठी मद्त
आपण मि.पा.वर ज्याप्रमाणे मराठी टाइप करतो त्याच प्रकारे माक्रोसॉफ्ट वर्ड,पॉवर पॉइ॑ट्,फोटोशॉप मध्ये टाइप करु शकतो का? पा॑पारिक पध्दत खुपच क्लीस्ट वाट्ते.कोणी काही सुचवु शकतो का?
जयेश माधव
आणि ज्या माझ्या शाळेबद्दल मी हे सर्व लिहिले ती ही माझी शाळा
प्रायव्हेट हायस्कूल ...माझी शाळा ..माझा अभिम