मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्हाईट हाऊस समोर मिसळपावचा झेंडा...

खादाड_बोका · · कलादालन
मित्रहो ...मध्यंतरी माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना घेवुन "वॉशिंटन डि. सी."ला गेलो होतो, तेव्हा "व्हाईट हाऊस" समोर काढलेले फोटो. त्यांत "व्हाईट हाऊस" च्या मागे असलेले "क्रिसमसचे झाड" पण आहे.. http://www.flickr.com/photos/33669922@N02/3136518136/ http://www.flickr.com/photos/33669922@N02/3136518680/ http://www.flickr.com/photos/33669922@N02/3135693461/ http://www.flickr.com/photos/33669922@N02/3136516462/ http://www.flickr.com/photos/33669922@N02/3135692799/
लेखनविषय:

वाचने 3143 वाचनखूण प्रतिक्रिया 6

स्पंदन 26/12/2008 - 05:04
अभिनंदन व्हाइट हाउस वर मिसळपाव चा झेंडा रोवल्या बद्द्ल. -- स्पंदन.

आजानुकर्ण 26/12/2008 - 08:07
एकतर हा झेंडा नसून फलक आहे. तोदेखील पांढऱ्या रंगाचा.त्याला झेंडा मानले तरी हे अमेरिकेसमोर पांढरा बावटा दाखवल्यासारखे वाटत आहे. आपला (चाणाक्ष) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

घाटावरचे भट 26/12/2008 - 08:24
>>त्याला झेंडा मानले तरी हे अमेरिकेसमोर पांढरा बावटा दाखवल्यासारखे वाटत आहे. काही लोकांच्या मते मिसळपावने अमेरिकेतील लोकांपुढे नेहेमीच शरणागती पत्करलेली आहे.

In reply to by आजानुकर्ण

सुचेल तसं 26/12/2008 - 08:39
बरोबर मुद्दा!!! खादाड बोक्या, व्हाईट हाऊसवरच्या त्या अमेरिकेच्या झेंडयाच्या जागी मिपाचा झेंडा लाव मग मानलं तुला !!! :) Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com