स्लमडॉग मिलिनेअर आणी युपीए
आत्ताच ईकॉनॉमिक टाईम्सवर एक बातमी वाचली
http://economictimes.indiatimes.com/Features/India-at-the-Oscars/8-Osca…
ह्या बातमीप्रमाणे स्लमडॉग मिलिनेअरला जी ऑस्कर मिळाली ते युपीए सरकारचे "यश" आहे..
माझ्या मते युपीए सरकारचे अभिनंदन करायला हवे, कारण त्यांनी प्रामाणिकपणे कबुल केले की भारतातल्या ह्या परिस्थितीला तेच जबाबदार आहेत.
--प्रशांत
मिसळपाव
साहित्य :
१ वाटि दहि
१ वाटि खारि बुंदि
१ छोटा कांदा चिरुन
२ चमचे चिरलेली कोथिंबिर
१ चमचा चिरलेले आले
२ चमचे साखर
पाव चमचा काळे मिठ
चवि नुसार साधे मिठ
पाव चमचा लाल तिखट
कृती :
प्रथम दह्यात थोडे पाणि टाकुन जरा घट्ट्च घुसळुन घ्यावे. मग त्यात काळे मिठ, साधे मिठ, साखर, लाल तिखट टाकुन हलवावे. नंतर राहिलेले सर्व जिन्नस टाकावे. जर बुंदि कडक आवडत असेल तर ति आयत्या वेळेवर टाकायचि. खुपच छान लागते. सजावटी साठी वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर पेरावी.