भारत भेट
माजी एक मावसबहिन आहे तिचा बाबा आजारी होता म्हनुन ती मागल्या म्हईन्यात युएस वरुन भारतात आली एक फोर्टनायिटसाठी. ४ ला आलि आनी लगेच २३ ला गेली. तसच माजी एक फ्रेंड आहे ती तीच्या भावाच्या लग्नासाठी फिजिहुन इंडियाला २६ मार्चला आली आनी २९ मार्चला रिटर्न गेलि. आता पन माजा एक काका फुडल्या म्हैन्यात पुतनीच्या बारशाला म्हनुन २-३ दिवसासाटी दुबयहुन इथ येनार आहे.
माज्या मनात येत कि ह्ये एनआरआय लोक वोटींग करन्यासाटी एक-२ दिवस इंड्याला का नाय येत. ते पन इम्पोरटन्ट नाय का.
तेच्यासाटी वन्स इन फाइव इयर एक बारकी सुटी का नाय काडु शकत.
मिसळपाव
