बाकी आहे.....
'सप्रे'म नमस्कार !
परवा म्हणजे रवेवार ३१ मे '०९ रोजी , गडकरी रंगायतन ठाणे येथे "बांधण" प्रतिष्ठान तर्फे मराठी गज़लांचा सुरेख कार्यक्रम झाला.त्यावेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री आप्पा ठाकूर यांनी त्यांची एक अप्रतिम गझल सादर केली ती पुढे देत आहे.
फारच सुंदर अशी लय आणि गेयता आहे या गझलीला , खेरीज आपांच्या आवाजात कै.शांता जोग यांच्या आवाजातील कंप पण असल्याने त्यांनी ही गझल म्हटलेली ऐकताना ती कधी संपूच नये असे वाटत होते ! एक फारच सुखद अनुभव !
पुढील मोठा कार्यक्रम पुणे येथे होणार आहे २०१० सालचा , लोकसत्ता, म.टा.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव