अल झिंगारा
रेवं मध्ये (आमच्या येथील सुपरमार्केट) मोठ्या मोठ्या फुसिलोनी (पास्त्याचा एक प्रकार)दिसल्या म्हणून घेतल्या. त्या पाकिटावर लिहिलेली रेसिपी आणि खरं म्हणजे त्या पाककृतीचे 'अल झिंगारा' हे नाव वाचून काहीतरी झिंग्यांचा प्रकार दिसतो आहे असे वाटले. जेव्हा कृती पूर्ण वाचली तेव्हा झिंग्यांचा आणि झिंगार्याचा काही संबंध नाहीये ते समजलं पण त्यांनी लिहिल्याप्रमाणे पाककृती करायची हुक्की आली.
मिसळपाव
