भारतीयांची पोरे हुषार !
काल म.टा एक लेख आला वाचून खरच आनंद वाटला मिपा च्या सन्माननीय सदस्यांसाठी मुद्दाम येथे देत आहे
निरंजन वाहलेकर
भारतीयांची पोरे हुषार !
ग्लंडमधल्या 'डेली मेल' या अग्रगण्य वृत्तपत्रातली एक बातमी भारतीयांचा सुप्त अहंकार सुखावणारी आहे
बातमीत ब्रिटिश सरकारने बालक, विद्यालये आणि कुटुंबविभागाकरवी केलेल्या पाहणी अहवालाचा हवाला देत, इंग्लंडमध्ये शिकणारे भारतीय आणि चिनी विद्याथीर् हे ब्रिटिश विद्यार्थ्यांपेक्षा अभ्यासात हुशार आहेत, असे म्हटले आहे.
मिसळपाव
सामना या कान्तिपूर??
(वरील फोटोत कोणत्याही इमेज प्रोसेसींग सॉफ्टवेअरची मदत घेतलेली नाही. तुम्ही