मोबाईल घेण्यासाठी मदत हवी आहे
नमस्कार मिपाकर,
मला थोडी मदत हवी आहे. मला एक टच स्क्रीन मोबाईल घ्यायचा आहे. माझे बजेट ७००० ते ८००० आहे.
मला तीन फोन आवडले आहेत, पण त्यातला कोणता निवडू ते कळत नाही आहे. तुमच्या सारख्या तज्ञ लोकांची मदत अपेक्षित आहे.
१. नोकिया ५२३३
२. samsung corby
३. LG Cookie पेप
जर ह्या व्यतिरिक्त एखादा चांगला फोन असेल तर ते सुद्धा सांगू शकता.
मिसळपाव