टाटा नैनो
टाटा नैनो या टाटांच्या बहुचर्चित कारचा कोणाला व्यक्तिगत अनुभव आहे का? सध्या असलेल्या मारुती झेन च्या अतिरिक्त एक आवश्यकतेनुसार वापरण्यासाठी खरेदी करावी असा विचार आहे. या कारची रस्ता धरून चालण्याची क्षमता, वेग, चढ-उतार पार करण्याची क्षमता, यांत्रिक भागांची उपलब्धता, ही कार साधारण १,००० किमी अंतर दोन दिवसात न थकता पार पाडु शकते का, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे किंमत व मूल्य गुणोत्तर (cost benifit ratio) या बाबतीत आपली बहुमुल्य मते मांडण्याची विनंती सर्व माननीय मिपाकरांना करतो.
- (वाहनवेडा) इंटरनेटप्रेमी.
वाचने
5378
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
जास्त
गरम
In reply to गरम by तिमा
नॅनो - स्थानिक प्रवासासाठी
In reply to नॅनो - स्थानिक प्रवासासाठी by चिन्मना
उत्तम
In reply to नॅनो - स्थानिक प्रवासासाठी by चिन्मना
इंजिन
In reply to इंजिन by देवदत्त
धन्यवाद
मुंबईच्या सतीश सावंतांना काँकॉर्ड मोटर्स ने नुकसानभरपाई दिली..
In reply to मुंबईच्या सतीश सावंतांना काँकॉर्ड मोटर्स ने नुकसानभरपाई दिली.. by बहुगुणी
आजच्या इकॉनॉमिक टाईम्स् मध्ये
आज नॅनो
In reply to आज नॅनो by शैलेन्द्र
१.७?
In reply to आज नॅनो by शैलेन्द्र
'लखटकिया' गाडी इतकी महाग?
माझे एक चांगले मित्र 'टाटा मोटर्स'मध्ये काम करतात.....
हायवे
In reply to हायवे by अन्या दातार
८०-९० ने
सर्व