जपान चित्रसफ़र - २ (ओदायबा)
या आधी
जपान चित्रसफ़र - १ (असाकुसा मंदिर)
'तोयोसू' नावाच्या टोकियोच्या एका उपनगरा पासून काहीशा अंतरावर असणारे 'ओदायबा' नावाचे एक ठिकाण. ओदायबा हे जपानच्या समुद्रावर वसलेलं उपनगर. खर तर वसलेलं म्हणण्यापेक्षा समुद्रावर अतिक्रमण करून वसवलेलं कृत्रीम बेटच. टोकियो आणि ओदायबा हे 'रेनबो ब्रिज' (Rainbow bridge) नावच्या मोठ्या आणि सुंदर पुलाने जोडले गेले आहेत.
मिसळपाव