सिंगलौटिंग द मेल्स .. व्हाट द फ$
णमस्कार्स लोक्स ,
तसा आम्ही आमच्या बोळे क्लबात बर्याच विधायक,सामाजिक , भौगोलिक , अंतराष्ट्रिय , आर्थिक , वैद्यकिय , अभियांत्रिकी आणि इतर अनेक गोष्टींवर रात्ररात्रभर चर्चा आटवतो . काल चर्चेचा सुर लांबला तो पुरुषांना सिंगल आउट करण्याच्या प्रकरणावरुन. दोस्तांनो .. तुम्हाला तर माहित आहे , प्रेमभावना हा हार्मोन्स चा लादेन आहे . आणि ती इस्त्री-पुरुष दोघांनाही निसर्गाने समान दिलेली आहे. आय मीन दोघांच्या इंजिनाचे गियर - कॉम्बीनेशन वेगळे असतील आणि ते वेगवेगळ्या आर.पी.एम वर वेग॑वेगळी हॉर्सपावर देखिल निर्माण करत असतील , बट यु णो , दे बोथ आर बिल्ड फॉर स्पीड :) (बाऊंसर जातंय का ?
मिसळपाव
