दुधी हलवा (खर्रा-खुर्रा )
काल कलादालनात दुधी हलव्यावरुन एक पांचट विनोद केला. काही दर्दी मिपाकरांनी निषेधही नोंदवला. सर्वप्रथम त्या बद्दल सर्वांची माफी मागतो.
त्या दुष्कृत्याच ( म्हणजे मी केलेल्या विनोदाच.... त्यांच्या निषेधाच नव्हे) प्रायश्चित्त घ्याव, अस मनापासुन वाटु लागल.
मिसळपाव
आफ्रिकन, मध्यपूर्वेतल्या किंवा दक्षिण अमेरिकेतल्या चित्रपटांमध्ये अनेकदा भारतीय संस्कृतीसारख्या संवेदना किंवा आस्थाविषय दिसतात. त्यामुळेच कधीकधी आपल्या समस्या या त्यांच्याही झालेल्या दिसतात. 'मेजॉरिटी' या तुर्की चित्रपटाच्या बाबतीत असंच झालं. मर्तकान या तरुण मुलाची ही गोष्ट आहे. आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायात ते त्याला हळूहळू सामील करून घेत आहेत. मित्रांबरोबर भटकणं, गाड्या उडवणं, पब/डिस्कोमध्ये जाऊन यथेच्छ 'एन्जॉय' करणं असा त्याचा दिनक्रम आहे.