स्त्री ची आज पर्यंतची प्रतिमा : एक साधकबाधक चर्चा
णमस्कार्स ल्लोक्स ,
आज चित्राताई चा स्त्रीमुक्ती वरचा एक सुंदर लेख वाचला. लेखाचं वैशिष्ट्य असं होतं की तो संतुलित होता, त्यात टिआरपीसाठी प्रक्षोभक असं काही नव्हतं , आणि मुख्य म्हणजे ते अतिशयोक्तिपुर्ण किंवा तिखटमिठ लावलेलं नसल्याने तुमच्या आमच्या पहाण्यातलं होतं . पण त्यावरचे काही काही प्रतिसाद पाहुन आमची अंमळ करमणुक झाली हा भाग निराळा :) ते प्रतिसाद जर खरे ठरले तर किती लग्न टिकतील ह्यावर देखिल शंका उत्पण्ण होते.
मिसळपाव