मदत हवी आहे पुण्यात राहण्याविषयी
माझे ऑफिसमधील एक सिनिअर सध्या पुण्यात नव्या कंपनीत १० फेब्रु. पासून रुजू होणार आहेत.
त्यांची कंपनी येरवड्यात असून त्याच्या जवळ कोठे मराठी बहुल भागात कुटुंबासह राहण्यास जागेची सोय हवी आहे.
पुण्यातील मिसळपाव प्रेमी मदत करतील अशी आशा आहे.
याद्या
5237
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
पुण्यातील मिसळपाव प्रेमी
टारबा..
In reply to पुण्यातील मिसळपाव प्रेमी by टारझन
विश्रांतवाडी.
इसरांत वाडी
In reply to विश्रांतवाडी. by गवि
विश्रांतवाडी काय नि इसरांतवाडी काय..
In reply to इसरांत वाडी by नावातकायआहे
इतकी वर्षे मराठी माणूस आणि
"मराठी बहुल भागात" हा शब्द
+१
In reply to "मराठी बहुल भागात" हा शब्द by पाषाणभेद
टाऱ्यावाडीत सुद्धा जाऊ शकता
"सकाळ" नावाचे एक जहिरातपत्र
९५००
.
मित्राला मदत करायची असेल तर...
जबरा!
In reply to मित्राला मदत करायची असेल तर... by असुर
टार्या, तुला जबरदस्त
In reply to जबरा! by पिवळा डांबिस
>>> टार्या, तुला जबरदस्त
In reply to टार्या, तुला जबरदस्त by टारझन
मदत न घेता पूण्यात रहाता येइल अशी खात्री अस्ल्याने
येरवड्याच्या आसपास बर्याच
एक तौलनीक अभ्यास
मी आठवड्याभरानंतर पुण्यात