कित्ती लागली मला भूक
कित्ती लागली मला भूक
खायला दे खूप-खूप-खूप
वरण-भात, लिम्बू तुप
खूप-खूप-खूप, खूप-खूप-खूप
कित्ती लागली मला भूक
खायला दे खूप-खूप-खूप
मसाले-भात, टोमेटो-सूप
खूप-खूप-खूप, खूप-खूप-खूप
पोटात बसलाय भस्मासुर
भुकेला माझ्या आलाय पूर
बाबा म्हणतो दानासूर
आई म्हणते बकासूर
जेवढे खाइन तेवढे थोड़े
कांदा भजी, बटाटे वडे
बिनचूक म्हणतो सगळे पाढे
चोकलेट मागतो बाबाकड़े
सगलेच मला आवडते
गोड़, तिखट, आंबट, कडू
सगलेच मला कमी पड़ते
शेव, चकली, चिवडा लाडू
कित्ती खाशील लेका तू?
आई माला रागावते
म्हणते..
सगळेच संपले घरातले
आता शेजारून मागवते
पण, आई तुला खर्र..
मिसळपाव
वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती.
साहित्यः-अर्धी वाटी मुगाची डाळ.
एक नारळ.
खोबर्याचे काप पाव वाटी.
काजूचे तुकडे पाव वाटी.
वेलची पूड
चवीप्रमाणे गूळ.
चिमूटभर मिठ.
कृती :-मुगाची डाळ भाजून घ्यावी.एका भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यात डाळ शिजत घालावी.
नारळ खवून त्याचा रस काढावा.डाळ मऊ स्जिजली कि त्यात गूळ्,खोबर्याचे काप,काजुचे तुकडे,
नारळाचा रस घालावा व मंद गॅसवर शिजू द्यावे.जरा जाडसर झाले की वेलचीपूड घ