सामराजगड आणि रेवदंडा.
भाग १- कांसा बेटावरील पद्मदुर्ग..= http://www.misalpav.com/node/18354
पद्मदुर्ग आटोपून ११ च्या सुमारास राजपुरीतून निघालो. आता लक्ष्य सामराजगड होते. सामराजगड हा छोटासा दुर्ग मुरुड आणि राजपुरी यांच्यामध्ये असलेल्या एकदरा गांवाजवळ आहे. एकदरा गांवातले लोक किल्ला म्हटल्यावर नीट माहिती देईनात. एकदरा गांवातल्या शिव मंदिराजवळ गेल्यावर मुरुड समुद्रकिनार्याचा सुंदर देखावा दिसतो.
मिसळपाव
2)ही देवपुजेसाठी काढलेली कवठीचाफ्याची फुले.
3)हे ब्रह्मकमळ्.दोन दिवसामध्ये एकूण ८८ फुले फुलली होती.झाड फुलांनी भरून गेलं होतं.म