मासे २९) माकुळ/माखुल
साहित्यः
माखली
लसुण ४-५ पाकळ्या ठेचुन
आल-लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
हिंग, हळद
मसाला
सुके खोबरे व कांदा भाजुन केलेले वाटण
मिठ
गरम मसाला अर्धा चमचा
तेल
लिंबु किंवा चिंच (ऑप्शनल)
पाककृती
माकुल साफ करणे म्हणजे थोडे कठीणच काम असते. माखली दोन प्रकारच्या असतात नळ माखली आणि सर्या किंवा मणेर माखली. ही आहे नळ माखली.

मिसळपाव