अमेरिकेतील मराठी लोकांची राहणी
अमेरिकेतील मराठी लोकांची राहणी ...
अमेरिकेत असलेली मराठी तिकडे कशीकाय राहतात, काय काय करतात, त्यांना सुरुवातीला वा नंतरही काय काय अडचणी येतात वा येऊ शकतात, तिकडील श्वेत व अश्वेत लोकांशी कसे आणि कितपत संबंध जुळतात ? तिकडे रहाताना काय सावधगिरी बाळगावे लागते ? तिकडील लोकांच्या सवयी व आवडीनिवडी, खाणेपिणे, घरे, सण-उत्सव, वगैरे वगैरे विषयी माहिती (मराठी माणसाच्या दृष्टीतून) जालावर उपलब्ध आहे का ?
मिसळपाव