पहिले क्रुसेड........... भाग -१
या सगळ्या क्रुसेडमधे ख्रिश्चनांनी फक्त एकच जिंकले. सलादीनच्या युद्धाचा अभ्यास करता करता जमा झालेली माहिती थोडक्यात मांडत आहे.
पिटर द हर्मिट योध्यांना जेरूसेलेमचा रस्ता दाखवताना,,,
क्रुसेडची पार्श्वभूमी. ६२२-१०९०
इतिहासातील घटना त्यावेळी अचानक उद्भतवल्या असे वाटले तरी आत्ता त्याचा अभ्यास करताना त्या तशा अचानक उद्भवल्या नाहीत हे आपल्याला कळते. ते कळाल्यावर त्या तशा का घडल्या याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते.

मिसळपाव