Dyatlov Pass - एक जीवघेणे गूढ...
Dyatlov Pass - एक जीवघेणे गूढ.
ही घटना आहे अत्यंत अनाकलनीय परिस्थीतीची, चक्रावून टाकणार्या प्रसंगांची, नऊ स्की ट्रेकर्स च्या भयाण मृत्यूची आणि ५३ वर्षांनंतरही न सुटलेल्या जीवघेण्या कोड्याची...
१ फेब्रूवारी १९५९ च्या रात्री रशियातल्या उरल पर्वतावर नक्की काय घडले ते आजपर्यंत गूढच आहे. तिथे मिळालेले पुरावे, त्यांवरून बांधलेले परिस्थीतीचे अंदाज आणि त्या निष्णात ट्रेकर्सनी त्या वेळी घेतलेले निर्णय हे गूढ आणखी वाढवतात.
उरल पॉलीटेक्नीक इन्स्टीट्यूट चे दहा अनुभवी क्रॉस कंट्री स्की ट्रेकर्स (तीन मुलींसह) २५ जानेवारी १९५९ ला रशियातील Ivdel शहरात पोहोचले.
मिसळपाव
" alt="" />
२)इंडियन इंस्टिटूट ऑफ टेक्न्नालोजी -आय आय